PHOTO : स्टाईल आयकॉन सिद्धार्थ जाधवचा हा हटके लूक पाहिलाय का?

Feature_Photo_1

1/6
मराठी चित्रपटसृष्टीतला स्टाईल आयकॉन अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधवच्या हटके लूकची नेहमीच चर्चा होते.
2/6
सिद्धार्थ जाधवचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
3/6
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सिद्धार्थ जाधवने आता बॉलिवूडमध्येही आपले पाय चांगलेच रोवले आहेत.
4/6
सिद्धार्थने आपल्या कॉमेडीच्या आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांची मनं जिंकली आहेत.
5/6
गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने अभिनय केला आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली आहे.
6/6
सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि स्टाईल स्टेटमेंटची तुलना ही रणवीर सिंगशी केली जातेय. सिद्धार्थ तरुणांचा स्टाईल आयकॉन बनला असून, अनेक जण त्याच्या स्टाईल स्टेटमेंट फॉलो करत आहेत.
Sponsored Links by Taboola