Shriya Saran : शॉर्ट ड्रेसमध्ये श्रियाच्या ग्लॅमरचा तडका, फोटोंनी वाढवलं तापमान
अभिनेत्री श्रिया सरनने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस लूक शेअर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टनिंग आणि स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
शॉर्ट व्हाईट ड्रेस, ओपन हेअरस्टाईल आणि हाय हिल्स असा श्रियाचा लूक आहे.
नुकतीच श्रिया सरन सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली आहे.
श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नुकतीच श्रिया सरन आरआरआर या चित्रपटात झळकली होती.
बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री श्रिया सरन ही आगामी 'गमनम', 'नरगासूरन' आणि 'तडका' आदी चित्रपटात दिसणार आहे.
अभिनेत्री श्रिया सरन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.