Shriya Pilgaonkar: श्रियाचा मराठमोळा लूक; साडीत खुललं सौंदर्य
अभिनेत्री श्रिया ही ओटीटीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shriya Pilgaonkar/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया पिळगावकरनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Shriya Pilgaonkar/instagram)
निळी साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो श्रियानं शेअर केले आहेत. (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाची ताजा खबर ही वेब सीरिज 6 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Shriya Pilgaonkar/instagram)
ताजा खबर या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबरच भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Shriya Pilgaonkar/instagram)