Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा सालस अन् सोज्वळ लूक; फोटोंनी वेधलं चाहत्यांचे लक्ष
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
24 Oct 2022 03:05 PM (IST)
1
सध्या श्रद्धाने तिचे ट्रॅडिशनल फोटो शेअर केलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्रद्धा या नवीन फोटोंमध्ये ऑरेंजल कलरच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसत आहे.
3
पोनी हेअरस्टाईल, डायमंड चोकरन नेकलेस आणि सिंपल मेकअप केला आहे.
4
अनेकदा चाहत्यांना तिचा नवा अवतार पाहायला मिळतो.
5
आता श्रद्धाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे
6
आता श्रद्धाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
7
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
8
‘आशिकी 2’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन 2’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
9
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर श्रद्धा कपूरचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.