Shiv Thakare Veena Jagtap : शिव ठाकरे म्हणाला,"वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही"
Shiv Thakare : शिव आणि वीणाचं नातं काही कारणांनी पुढे जाऊ शकलं नाही अखेर काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला.
Shiv Thakare Veena Jagtap
1/10
'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे चर्चेत आहे.
2/10
शिव 'बिग बॉस'च्या घरात असताना त्याची आई म्हणाली होती,"आमच्यासाठी वीणा जगताप हा विषय कधीच संपला आहे".
3/10
आईच्या भाष्यावर स्पष्टीकरण देत शिव ठाकरे ,"वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही. फक्त काही कारणांनी आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही".
4/10
शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात प्रचंड गाजली.
5/10
शिव आणि वीणाची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
6/10
शिव आणि वीणाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.
7/10
शिव आणि वीणाचं नातं काही कारणांनी पुढे जाऊ शकलं नाही अखेर काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला.
8/10
शिव ठाकरेसाठी वीणा जगतापसोबतचं नातं खूपच खास आहे.
9/10
शिव आणि वीणा रिलेशनमध्ये नसले तरी आजही ते एकमेकांच्या संपर्कात आहेत.
10/10
शिव आणि वीणाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 26 Feb 2023 11:11 AM (IST)