बिग बॉस फेम शिव ठाकरेचा डॅशिंग अंदाज; फोटो व्हायरल
शिव हा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.
(Shiv Thakare/instagram)
1/8
'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला.
2/8
मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिधनचा शिव हा विजेता ठरला.
3/8
शिव हा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.
4/8
नुकतेच शिवने त्याच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिव हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
5/8
शिवचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीनं केलं आहे.
6/8
शिव ठाकरेनं हे फोटो शेअर करन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी एक इच्छा पूर्ण झाली.'
7/8
शिव ठाकरेच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8/8
शिवला इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 22 Jun 2023 05:44 PM (IST)