Shilpa Shetty Sizzling Look : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं घायाळ करणारं सौंदर्य
Shilpa_Shetty_hot
1/6
Shilpa Shetty Sizzling Look: बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. शिल्पा आपल्या वेगवेगळ्या लूकच्या पोस्ट शेअर करत असते, जे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. शिल्पाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेयर केले आहेत. या फोटोंमधील तिचं घायाळ करणारं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
2/6
शिल्पा शेट्टीनं हिरव्या रंगाच्या वन साईड ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. खुल्या केसांसह या लूकमध्ये शिल्पा खूच सुंदर दिसतेय.
3/6
या फोटोसह शिल्पानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'कधीही कोणालाही तुमची चमक कमी करू देऊ नका'.
4/6
शिल्पा शेट्टीच्या या फोटोला नेहमीप्रमाणेच चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
5/6
शिल्पा शेट्टी पुन्हा एकद्या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये झळकणार आहे. शिल्पा 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
6/6
शिल्पा शेट्टी पहिल्यांद्याच या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. तिच्यासोबत या कार्यक्रमात अभिनेत्री किरण खेर, आणि रॅपर बादशाहही असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पानं शूटींगदरम्यानचा एक व्हिडीओही शेअर केला होता.
Published at : 26 Nov 2021 12:07 PM (IST)