Shilpa Shetty: गुलाबी साडीत दिसली शिल्पा शेट्टी, पाहा फोटो!

शिल्पा शेट्टी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेस, डान्स आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस हॉट लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

(फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)

1/9
आजही शिल्पा शेट्टी स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
2/9
तिने आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन केले आहे, परंतु जगभरातील लोकांना शिल्पाच्या फिटनेसचे आणि तिच्या लुकचे वेड आहे. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
3/9
पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
4/9
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
5/9
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये अभिनेत्री थाई स्लिट पिंक आणि व्हाइट साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
7/9
शिल्पाने लांब कानातले, हॅण्ड हेवी ब्रेसलेट कॅरी केले आहे. अभिनेत्रीच्या हेवी अँकलेटने लोकांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
8/9
शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये व्यस्त आहे. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
9/9
याशिवाय ही अभिनेत्री 'केडी' आणि 'सुखी' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य : theshilpashetty/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola