PHOTO: शेफाली जरीवालाने शेअर केले हॉट फोटो

Shefali Jariwala

1/11
'काटा लगा' या गाण्याने लोकप्रिय झालेली शेफाली जरीवाला सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
2/11
शेफाली आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शेफाली नुकतेच छोटा ड्रेस घालून रस्त्यावर फिरायला निघालेले फोटो शेअर केले आहेत.
3/11
शेफाली जरीवालाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
4/11
शेफाली रेड कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
5/11
शेफाली जरीवाला फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे.
6/11
शेफाली जरीवाला खूप आनंदी दिसत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. वाऱ्याच्या झोताने तिचे केस उडून जाताना दिसत असून ती रस्त्यावर मस्ती करत आहे.
7/11
शेफालीच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.
8/11
फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ती बाहेर फिरायला गेली आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते शेफाली जरीवालाचे जोरदार कौतुक करत आहेत.
9/11
एका यूजरने लिहिले की, 'जगातील सुंदर मुलगी'.
10/11
दुसऱ्याने 'सेक्सी हॉट गर्ल' अशी कमेंट केली. याशिवाय काही युजर्सनी फायर इमोजी शेअर केल्या आहेत.
11/11
शेफालीच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.
Sponsored Links by Taboola