Pathaan : 'पठाण' काय ऐकत नाय... भारतात पार केला 500 कोटींचा टप्पा

भारतात Pathaan या सिनेमाने आता 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Pathaan

1/10
शाहरुखचा 'पठाण' दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
2/10
भारतात या सिनेमाने आता 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
3/10
रिलीजच्या 28 दिवसांत शाहरुखचा 'पठाण' 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
4/10
भारतातसह जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला आहे.
5/10
बादशाहच्या 'पठाण'ने जगभरात 1003 कोटींचा गल्ला जमवला आहे.
6/10
भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'पठाण' पाचव्या क्रमांकावर आहे.
7/10
'पठाण' या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.
8/10
'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
9/10
'पठाण'चा दुसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
'पठाण' हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Sponsored Links by Taboola