Pathaan Box Office Collection : शाहरुखच्या 'पठाण'ची होणार 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पठाण'ने देशभरात 615 कोटींची कमाई केली आहे.
जगभरात 'पठाण' या सिनेमाने आतापर्यंत 998 कोटींचा गल्ला जमवला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' या सिनेमाने सर्वाधिक कमाई करत बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवले आहेत.
'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पठाण' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे.
शाहरुखच्या 'पठाण'ची क्रेझ जगभरातील सिनेप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे.
'पठाण' सिनेमाचा दुसरा भागदेखील पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पठाण' या सिनेमाने नुकताच 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडला आहे.
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच 'पठाण' सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.