Shah Rukh Khan : शाहरुख खानने विकत घेतली लक्झरी कार

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने रोल्स रॉयस ही गाडी विकत घेतली आहे.

Continues below advertisement

Shah Rukh Khan

Continues below advertisement
1/10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
3/10
'पठाण'च्या यशानंतर शाहरुख खानने 'रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही' ही कार खरेदी केली आहे.
4/10
शाहरुखच्या नव्या 'रोल्स रॉयस' या कारची किंमत 10 कोटी असल्याचे म्हटले जात आहे.
5/10
शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे.
Continues below advertisement
6/10
शाहरुखचा 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
7/10
सलमानच्या 'टायगर 3'मध्येदेखील किंग खानची झलक पाहायला मिळणार आहे.
8/10
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
9/10
शाहरुख खानला महागड्या वस्तूंची खूपच आवड आहे.
10/10
एसआरके, किंग खान, बादशाह अशा अनेक नावांनी शाहरुख लोकप्रिय आहे.
Sponsored Links by Taboola