Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान!
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुख खानची ओळख आहे.
Shah Rukh Khan
1/10
शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला.
2/10
'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.
3/10
शाहरुखचे 'जवान', 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
4/10
शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
5/10
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
6/10
अनेक सुपरहिट सिनेमांचा शाहरुख खान भाग आहे.
7/10
'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात किंग खान सहभागी होणार आहे.
8/10
सलमानच्या 'टायगर 3' या सिनेमात शाहरुख खानची झलक पाहायला मिळणार आहे.
9/10
एसआरके, किंग खान, बादशाह अशा अनेक नावांनी शाहरुख लोकप्रिय आहे.
10/10
शाहरुखचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमांसाठी आता उत्सुक आहेत.
Published at : 13 Apr 2023 04:34 PM (IST)