Jawan Box Office Collection : रिलीजच्या 40 दिवसांनंतरही शाहरुखच्या 'जवान'ची क्रेझ कायम! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Jawan Box Office Collection Day 40 : शाहरुख खानच्या जवानला सिनेमागृहात 40 दिवस पूर्ण झाले आहेत.

Jawan Box Office Collection

1/10
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
2/10
रिलीजच्या 40 दिवसांनंतरही शाहरुखच्या जवानची क्रेझ कायम आहे.
3/10
जवानने रिलीजच्या 40 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 4.79 कोटींची कमाई केली.
4/10
रिलीजच्या 40 दिवसांत जवानने 636.31 कोटींचा गल्ला जमवला आहे.
5/10
भारतीय बॉक्स ऑफिसवर जवान लवकरच 700 कोटींचा टप्पा पार करेल.
6/10
जगभरातही जवानचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
7/10
शाहरुख जवान बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
8/10
जवान हा सिनेमा पठाणचा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
9/10
जवान या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत झळकत आहे.
10/10
शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन जवान सिनेमा पाहत आहेत.
Sponsored Links by Taboola