Shah Rukh Khan Jawan : शाहरुखच्या दुहेरी भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता
Shah Rukh Khan Jawan : जवान या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
Shah Rukh Khan
1/10
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/10
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा कमल हासनच्या 'ओरु कैदीं डायरी' (Oru Kaidhiyin Diary) वरून प्रेरित आहे.
3/10
'जवान' या सिनेमात शाहरुख खान वडिल-मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
4/10
'जवान' या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
5/10
शाहरुखच्या जवान सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
6/10
शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत 'जवान' सिनेमाची निर्मिती होत आहे.
7/10
शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने सांभाळली आहे.
8/10
शाहरुख खानचा आगामी 'जवान' हा सिनेमा 2 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
9/10
शाहरुखच्या जवान या सिनेमाचं शूटिंग मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये झालं आहे.
10/10
जवाननंतर शाहरुखचा डंकी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 30 Apr 2023 03:50 PM (IST)