Shah Rukh Khan: चाहत्यांच्या प्रश्नाला शाहरुखनं दिलं उत्तर; म्हणाला...

शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे.

shah rukh khan

1/10
अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.
2/10
शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे.
3/10
आता आस्क एसआरके हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.
4/10
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या सही असणाऱ्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'माझा टॅटू कसा वाटला?' असा प्रश्न या नेटकऱ्यानं फोटो शेअर करुन विचारला. यावर शाहरुख म्हणाला, 'तुझा हात माझ्या चेक बुकसारखा दिसत आहे.'
5/10
'एखाद्या चित्रपटामधील तुझा आवडता सीन कोणता?' असाही प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अमर अकबर अँथनी मधील मिस्टर बच्चन….‘मैंने दो मारा भाई पर सॉलिड मारा ना…’'
6/10
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या सही असणाऱ्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'माझा टॅटू कसा वाटला?' असा प्रश्न या नेटकऱ्यानं फोटो शेअर करुन विचारला. यावर शाहरुख म्हणाला, 'तुझा हात माझ्या चेकबुकसारखा दिसत आहे.'
7/10
शाहरुखचा पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे.
8/10
शाहरुख खानचा चाहता वर्ग मोठा आहे.
9/10
शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.शाहरुखच्या पठाण या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
10/10
शाहरुखच्या पठाण या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
Sponsored Links by Taboola