Sara ali khan : 'ब्लॅक ब्यूटी'; साराचा रॉयल लूक

Sara ali khan

1/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (sara ali khan/instagram)
2/8
नुकतेच साराने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (sara ali khan/instagram)
3/8
काळ्या रंगाचा घागरा, कानातले आन् मोकळे केस अशा लूकमध्ये सारा या फोटोंमध्ये दिसत आहे. (sara ali khan/instagram)
4/8
'The more you shine, the more you’re min' असं कॅप्शन साराने या फोटोंना दिले. (sara ali khan/instagram)
5/8
साराचा अतरंगी रे 24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.(sara ali khan/instagram)
6/8
चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धुनष हे देखील 'अतरंगी रे' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (sara ali khan/instagram)
7/8
अतरंगी रे या चित्रपटातील 'चका चक' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (sara ali khan/instagram)
8/8
साराच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात. (sara ali khan/instagram)
Sponsored Links by Taboola