Sara Ali Khan : शिमरी आऊटफिटमध्ये साराचा 'किलर लूक', पाहा फोटो
Sara Ali Khan
1/9
Sara Ali Khan Photos : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्या नव्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.
2/9
सारा अली खानने शिमरी व्हाईट आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
3/9
साराने इंस्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.
4/9
साराच्या या ग्लॅमरस फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.
5/9
या फोटोंमध्ये साराचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.
6/9
साराने यासोबत केस मोकळे सोडले आहेत.
7/9
या लूकला पूर्ण करण्यासाठी सारानं लाईट मेकअप केला आहे.
8/9
सारा अली खान हिनं 'केदारनाथ' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
9/9
सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे जास्त चर्चेत असते.
Published at : 19 Jul 2022 02:51 PM (IST)