Sapthami Gowda: कांतारा फेम सप्तमीचा ग्लॅमरस अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही!

सप्तमी गौडानं नुकतेच तिच्या खास लूकमधीस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Sapthami Gowda/instagram)

1/10
अभिनेत्री सप्तमी गौडा ही कांतारा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Sapthami Gowda/instagram)
2/10
सप्तमी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sapthami Gowda/instagram)
3/10
सप्तमीनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sapthami Gowda/instagram)
4/10
नाकात रिंग, मल्टिकलर लेहेंगा आणि स्मोकी आय मेकअप अशा लूकमधील फोटो सप्तमीनं शेअर केले आहेत. (Sapthami Gowda/instagram)
5/10
फोटोमधील सप्तमीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Sapthami Gowda/instagram)
6/10
सप्तमीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sapthami Gowda/instagram)
7/10
सप्तमी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. (Sapthami Gowda/instagram)
8/10
इन्स्टाग्रामवर तिला 559K एवढे फॉलोवर्स आहेत. (Sapthami Gowda/instagram)
9/10
सप्तमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Sapthami Gowda/instagram)
10/10
सप्तमी द वॅक्सीन वॉर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (Sapthami Gowda/instagram)
Sponsored Links by Taboola