PHOTO: कॅमेऱ्यात कैद झाला संजना संघीचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!
संजना संघी तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत असते. गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे ती चर्चेतही येऊ लागली आहे.

(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
1/10
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2/10
संजना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
3/10
ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
4/10
गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा तिने आपल्या स्टाईलची जादू जगभरातील लोकांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
6/10
संजनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती एका धमाकेदार अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
7/10
ताज्या फोटोंमध्ये, संजना समुद्रकिनारी दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
8/10
यादरम्यान संजनाने ब्राऊनिश मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
9/10
संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'राष्ट्र कवच ओम' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
10/10
सध्या ती तिच्या आगामी 'धक धक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Published at : 09 Sep 2022 02:21 PM (IST)