In Pics: मलायका ते समंथा... या अभिनेत्री घटस्फोटानंतर आल्या चर्चेत

नुकताच अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट झाला. (photo credit: Samantha instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
समंथाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर समंथा चर्चेत आली.(photo credit: Samantha instagram)

काही लोकांनी समंथाच्या आधीच्या अफेर्सबद्दल कमेंट्स करून तिला ट्रोल केले.(photo credit: Samantha instagram)
सुझेन खानचा अभिनेता ऋतिक रोशनसोबत 2014 मध्ये घटस्फोट झाला.(photo credit: sussanne khan instagram)
घटस्फोटानंतर सुझेन आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या डेटिंगबद्दल चर्चा सुरू होती. यानंतर अनेक दिवस चर्चेत होती.
2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. (photo credit: amrita singh instagram)
अमृताने सैफसोबत घटस्फोट झाल्यानंतर करोडो रूपये मागितले, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती.(photo credit: amrita singh instagram)
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मलायका ही अरबाजची संपत्ती आणि नावाचा वापर करत होती अशी चर्चा आहे. (photo credit: malaika arora instagram)