Salman Khan : किलर लूकमधील फोटो शेअर करत सलमाननं मानले चाहत्यांचे आभार; 'हे' आहे कारण
Salman Khan : सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Salman Khan
1/10
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
3/10
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केली आहे.
4/10
'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केल्याने सलमान खान भारावला आहे.
5/10
सलमानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
6/10
सलमानने लिहिलं आहे,"तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार... तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे".
7/10
सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे.
8/10
'किसी का भाई किसी की जान'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.
9/10
रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
10/10
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल.
Published at : 24 Apr 2023 12:58 PM (IST)