Farah Khan Sajid Khan: साजिद खान आणि फराह खान साईंच्या चरणी नतमस्तक; पाहा फोटो
साजिद खान बिग बॉस-16 मधून बाहेर पडला. साजिदनं त्याच्या बहिणीसोबत म्हणजेच फराह खानसोबत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Farah Khan,Sajid Khan
1/8
नृत्यदिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) आणि दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.
2/8
साजिद खान बिग बॉस-16 मधून बाहेर पडला. त्यानंतर आज साजिदनं त्याच्या बहिणीसोबत म्हणजेच फराह खानसोबत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
3/8
दर्शनानंतर नृत्यदिग्दर्शिका फराह खान आणि बिग बॉस फेम साजिद खान या दोघांचा सत्कार संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केला.
4/8
साजिद खान हा काही दिवसांपूर्वी बिग बॉस-16 मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर फराहनं अनेक हिट चित्रपटांमधील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन, दिग्दर्शन केलं आहे.
5/8
साजिद खाननं बिग बॉसचा 16 वा सिझन सपल्यानंतर साईंचे दर्शन घेतले.
6/8
फराह खानला ओम शांती ओम, हॅप्पी न्यू इअर आणि मै हूं ना या चित्रपटांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
7/8
फराह आणि साजिद या बहिण-भावाच्या जोडीनं बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवले आहे.
8/8
फराह आणि साजिद यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
Published at : 17 Feb 2023 06:00 PM (IST)