Rinku Rajguru: किती साधी... किती सिंपल, आर्चीच्या एका स्माईलने याड लागलंय

अगदी साध्या लूकमध्येही रिंकू प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्चा वर्षाव केलाय.

Continues below advertisement

sairat Rinku Rajguru

Continues below advertisement
1/10
अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
पांढऱ्या रंगातील साडीमध्ये रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक दिसत असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.
3/10
अगदी साध्या लूकमध्येही रिंकू प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्चा वर्षाव केलाय.
4/10
रिंकू नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहते. ती नेहमी चर्चेत असते.
5/10
'सैराट'च्या यशामुळे रिंकू रातोरात स्टार झाली, प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली.
Continues below advertisement
6/10
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.
7/10
रिंकू मराठीसोबत आता हिंदी बेवसिरीजमध्येही झळकली आहे, त्यातही ती हिट ठरलीय
8/10
रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा असून क्षणार्धातच तिचे फोटो व्हायरल होतात.
9/10
सैराट चित्रपटाने रिंकूला वेगळी ओळख दिली असून आर्ची या तिने साकारलेली भूमिका सर्वाच्या लक्षात राहते.
10/10
रिंकू सध्या व्यस्त असून तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर आहेत.
Sponsored Links by Taboola