Sai Tamhankar: सईनं स्पेनमध्ये खाल्ली मिरची; फोटो शेअर करत म्हणाली...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
22 Jun 2023 03:16 PM (IST)

1
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या तिची स्पेन ट्रीप एन्जोय करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
स्पेनमधील फोटो सई सोशल मीडियावर शेअर करत आहे.

3
सईच्या स्पेन ट्रीपच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
4
स्पेनमध्ये सईनं Churros And Dark Chocolate चा देखील आस्वाद घेतला.
5
Churros And Dark Chocolate चा फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केला.
6
सईनं स्पेनमध्ये मिरची देखील खाल्ली आहे.
7
सईनं या फोटोला कॅप्शन दिलं,'तिखट गोड Spain'
8
सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
9
सईला इन्स्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.