Sai Tamhankar: साडी, नथ अन् गजरा; सईच्या मराठमोळ्या लूकनं वेधलं लक्ष
सईच्या (Sai Tamhankar) मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Continues below advertisement
(Sai Tamhankar/Instagram)
Continues below advertisement
1/9
सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
2/9
अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहता वर्ग मोठा आहे.
3/9
सईनं नुकत्याच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4/9
निळ्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्यास गजरा आणि नथ अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत.
5/9
'सालस' असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे.
Continues below advertisement
6/9
सईनं या फोटोला 'अस्सल . . .'असंही कॅप्शन दिलं आहे.
7/9
सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
8/9
सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
9/9
सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 10 Apr 2023 04:24 PM (IST)