Sai Tamhankar : सई ताम्हणकर ट्रोल; नेटकरी म्हणाले,'गरीबांची सनी लिओनी'
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतचं सईने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली.
'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यातील सईचा ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यातील सईचा ग्लॅमरस लुकवर नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं.
पुरस्कार सोहळ्यातील ग्लॅमरस लुकवर सईने खास फोटोशूट केलं आहे.
थाई हाई स्लिट स्कर्ट आणि डिझायनर टॉपमध्ये सई खूपच हटके दिसत आहे.
सईच्या फोटोवर नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या आहेत.
गरीबांची सनी लिओनी, लेग्ज वर्क आऊट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी, पैसे उचलताना गुडघा चमकला काय, असे धमाल मीम्स नेटकऱ्यांनी बनवले आहेत.
सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सईचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.