Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी'च्या सेटवर रुबिनाचा बॉसी लूक

Rubina Dilaik
1/10
अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या खतरों के खिलाडी सिझन 12 च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
2/10
रुबीनाने शूट दरम्यानच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/10
यावेळी रुबिनाचा बॉसी लूक पाहायला मिळाला आहे
4/10
रुबिना डार्क ग्रीन ब्लेझरमध्ये कूल पोज देताना दिसत आहे.
5/10
रुबिनाने इतर स्पर्धकांसोबतचे ही काी फोटो शेअर केले आहेत.
6/10
रबिनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे रुबिनाचे फोटो लगेचच व्हायरल होतात.
7/10
रुबिना दिलैक बिग बॉग सिझन 14 ची विजेती आहे.
8/10
रूबीनाच्या छोटी बहू आणि शक्ती या छोट्या पडद्यावरील मालिकांनी रुबिनाला खरी प्रसिद्धी मिळाली.
9/10
'शक्ती' या मालिकेमधील रुबिनाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
10/10
लवकरच ही 'छोटी बहू' आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Published at : 10 Jun 2022 02:28 PM (IST)