Ved : भाऊ काय ऐकत नाय.... रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची पहिल्याच वीकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई

Ved : वेड या सिनेमाने आतापर्यंत 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला आहे.

Ved

1/10
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे.
2/10
मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.
3/10
रितेश देशमुखने 'वेड' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
4/10
'वेड' या सिनेमाद्वारे जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.
5/10
'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला आहे.
6/10
'वेड' या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
7/10
रितेश-जिनिलियादेखील आपल्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.
8/10
वेड या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
9/10
रितेश-जिनिलियासह 'वेड' या सिनेमात अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
10/10
राज्यभरातील 250 स्क्रिनवर 'वेड' हा सिनेमा रिलीज झाला आहे.
Sponsored Links by Taboola