PHOTO : नववधू प्रिया मी बावरते… रिया चक्रवर्तीचा ब्रायडल अवतार पाहिलात का?

अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

Rhea chakraborty

1/8
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टायलिश ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
2/8
अलीकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
3/8
या फोटोंमध्ये अभिनेत्री रियाने मल्टीकलर फ्लोरल लूकमध्ये स्टायलिश ब्रायडल ड्रेस परिधान केला आहे.
4/8
अभिनेत्रीने बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पुनरागमन केले आहे.
5/8
या फोटोंमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/8
मोकळे कुरळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
7/8
रिया चक्रवर्ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देतात.
8/8
अभिनेत्री सोशल मीडिया प्रेमी आहे. या फोटोंमध्ये रिया अतिशय किलर लूकमध्ये पोज देताना क्लिक केलेले फोटो मिळत आहे. (Photo : @ rhea_chakraborty/IG)
Sponsored Links by Taboola