Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या दिलखेचक अदा, शेअर केले सुंदर फोटो

Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Rhea Chakraborty

1/9
रिया चक्रवर्ती नेहमीच सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
2/9
रिया चक्रवर्तीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9
फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती ब्लॅट टॉप आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे.
4/9
फोटोंमध्ये रिया वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
5/9
रियाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
6/9
रिया चक्रवर्ती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
7/9
रिया चक्रवर्तीची प्रत्येक स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरते.
8/9
रिया कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये फोटो शेअर करते.
9/9
वर्क फ्रंटवर, रिया शेवटची 'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत दिसली होती.
Sponsored Links by Taboola