Raveena Tandon : रवीनाचा टंडनचा ग्लॅमरस अंदाज; ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसतेय खास!

रवीनाला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात.

(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)

1/9
सिने-अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/9
रवीनाने 1992 साली 'पत्थर के फूल' (Patthar Ke Phool) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/9
परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/9
रवीना 1990 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/9
2001 साली तिला 'दमन' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/9
रवीना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/9
काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF 2) या चित्रपटामधून रवीना प्रेक्षकांच्या भेटीस आली. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
8/9
रवीनाने तिचा नवा ट्रॅडिशनल अवतार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
9/9
मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात.रवीनाला इन्स्टाग्रामवर 7.4 मिलियन नेटकरी फॉलो करतात. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Sponsored Links by Taboola