रवीना टंडनचा नो मेकअप सेल्फी पाहून चाहते अवाक्, पाहा फोटो

अभिनेत्री रवीना टंडन मोठ्या पडद्यावर दिसl नसली तरी सोशल मीडियावर ती चाहत्यांना आपले अपडेट देत राहते. रवीना सध्या तिच्याच एका फोटोमुळे चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रवीनाने हा फोटो सोशल मीडियावर मेकअप न करता पोस्ट केला आहे, याची बरीच चर्चा होत आहे.

रविना टंडनने रविवारी सकाळी तिचा एक फोटो पोस्ट केला. मेक-अप न करता हा फोटो काढल्याचे तिने सांगितले. या फोटोत ती घरातील कपड्यांमध्ये दिसली असून तिचे केस विखुरलेले आहेत.
रवीनाचा विना मेक-अप फोटो चाहत्यांना खूप आवडलाय. यातही तिच्या चेहऱ्यावर तेवढेच तेज दिसत आहे. विना मेकअपही किती सुंदर दिसते म्हणून चाहते कमेंट करत आहे.
रवीना टंडनला 'मस्त-मस्त' मुलगी म्हणून ओळखतात. चित्रपटांमध्ये ती काम करत नसली तरी सोशल मीडियावर ती चर्चेत असते.
कोरोना महामारीत रवीनाने लोकांना मदतीचा हात दिला आहे. बर्याचदा ते लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी पाठवत असतात.
कामाविषयी बोलायचं झालं तर 2018 मध्ये रवीना मदर चित्रपटात दिसली होती. (Photos: Raveena Tandon/Instagram)
(Photos: Raveena Tandon/Instagram)