Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाचा क्लासी लूक; फोटोवरुन नजर हटणार नाही
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाचा चाहता वर्ग मोठा आहे. (Rashmika Mandanna/ instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मिकानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Rashmika Mandanna/ instagram)
A bit of fresh breeze for your feed today… असं कॅप्शन रश्मिकानं फोटोला दिलं आहे. (Rashmika Mandanna/ instagram)
रश्मिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Rashmika Mandanna/ instagram)
व्हाईट कलरचा वन पीस, ब्लॅक हिल्स अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो रश्मिकानं शेअर केले आहेत. (Rashmika Mandanna/ instagram)
रश्मिकाचा लवकरच गुडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Rashmika Mandanna/ instagram)
गुडबाय चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Rashmika Mandanna/ instagram)
रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Rashmika Mandanna/ instagram)
रश्मिकानं पुष्पा चित्रपटामध्ये श्रीवल्ली ही भूमिका साकारली. (Rashmika Mandanna/ instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो रश्मिका सोशल मीडियावर शेअर करते. (Rashmika Mandanna/ instagram)