Ranveer Singh Photos : रणवीर सिंगच्या 'रेट्रो लूक'; फोटोवर कमेंट्सचा पाऊस
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या वेगळ्या फॅशनमुळेही प्रसिद्ध आहे. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीर सिंगची फॅशन कायम चर्चेचा विषय बनते. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
नुकतेच रणवीरने त्याच्या नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
त्याचे रेट्रो लूकमधील फोटो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रणवील जुन्या 90च्या दशकातील ट्रेंड फॉलो करताना दिसतोय. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
रणवीरने क्लासिक चेक्स सूट परिधान केलाय. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये त्याने लेपर्ड प्रिंटेड टी-शर्ट आणि लाल रंगाची बेल बॉटम पँट घातली आहे. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
रणवीरने हा रेट्रो लूक दुबईतील एका कार्यक्रमासाठी केला होता. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
रणवीर आगामी '83' चित्रपटात झळकणार आहे. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)
83 चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित आहे. (सौजन्य - रणवीर सिंग इंस्टाग्राम)