Ranveer Singh: कधी 'रॉकी' तर कधी 'गली बॉय' होऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या रणवीर सिंहचा कूल लूक ; पाहा फोटो
अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. रणवीर हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच रणवीर कूल लूकमध्ये स्पॉट झाला. रणवीरच्या ऑल ब्लॅक लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
ब्लॅक पँट, ब्लॅक जॅकेट आणि डोळ्यावर गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये रणवीर स्पॉट झाला.
रणवीरनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.
रणवीरनं रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83, गली बॉय या चित्रपटांमध्ये काम केलं.
रणवीरच्या आगामी चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.
रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
रणवीरच्या डॉन-3 (Don 3) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.