Ranbir Kapoor Expensive Gift: रणबीरनं आलियाला दिलं खास गिफ्ट? जाणून घ्या किंमत

काही दिवसांपूर्वी रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलिया (Alia Bhatt) यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं.

(Alia Bhatt/instagram)

1/9
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत.
2/9
रणबीर आणि आलिया हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.
3/9
काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता.
4/9
अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरने त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियासाठी लंडनहून खास गिफ्ट आणले. या गिफ्टची किंमत जाणून तुम्ही अवाक् व्हाल.
5/9
रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतताना विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्या हातात एक हँडबॅग दिसली. ही हँडबॅग रणबीरनं आलियासाठी घेतली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
6/9
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांचे नवे घर पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. यावेळी आलियाच्या हातात एक हँडबॅग दिसली.
7/9
रणबीरने आलियाला ही हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. या हँडबॅगची किंमत 12,250 डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
8/9
रणबीरचा लवकरच अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
9/9
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा आलियाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sponsored Links by Taboola