Rakul Preet Singh : बॅक लेस चोली, मोकळे केस... रकुल प्रीतचा सिझलिंग ट्रेडिशनल अंदाज चर्चेत
Rakul Preet Singh : यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये अभिनेत्री रकुल प्रीतचा नवे लूक नक्की ट्राय करा.
Rakul Preet Singh
1/11
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/11
या फोटोंमध्ये रकुल प्रीत लेहेंगा चोलीमध्ये दिसत आहे.
3/11
बॅकलेस चोली आणि लेहेंग्यामध्ये रकुल प्रीत फारच ग्लॅमरस दिसत आहे.
4/11
रकुलने या मोकळे केस, मोठे इअररिंग्स आणि लाईट मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे.
5/11
या लूकमध्ये रकुल प्रीत नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे.
6/11
या शिवाय पिवळ्या साडीतील रकुल प्रीतचा लूकही फारच सुंदर दिसत आहे.
7/11
फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्हीही असा स्टायलिश लूक करु शकता.
8/11
रकुल प्रीत सिंह उत्तम अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
9/11
रकुल प्रीत सिंहचे देशभरात अनेक चाहते आहेत.
10/11
रकुल प्रीतने उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
11/11
रकुल प्रीत सिंहचा ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न, प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.
Published at : 21 Oct 2022 09:38 AM (IST)