Rakul Preet Singh : ब्लॅक अॅन्ड व्हाईट ब्लेझरमध्ये रकुल प्रीतचा स्वॅग
Rakul Preet Singh
1/8
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
2/8
रकुल प्रीतच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3/8
रकुल प्रीत सिंह सध्या 'रनवे 34' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
4/8
रकुल प्रीत थँक गॉड, डॉक्टर जी, छत्री वाली या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
5/8
रकुल प्रीतने चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपटांपासून केली.
6/8
2009 साली ती 'गिली' या चित्रपटात झळकली होती.
7/8
अभिनेत्री होण्याआधी रकुल प्रीत मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती.
8/8
रकुल प्रीतने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे.
Published at : 19 Apr 2022 02:23 PM (IST)