In Pics : रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस अंदाज, चाहते झाले फिदा

Continues below advertisement

rakul_

Continues below advertisement
1/8
रकुल प्रीत सिंह बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/8
रकुल प्रीत सिंहला 'अटॅक' सिनेमासाठी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
3/8
रकुल प्रीतने नुकतेच लाल रंगाच्या वनपीसमधले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
4/8
रकुल प्रीत सिंह ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या सिनेमांत काम केले आहे.
5/8
रकुल प्रीत सिंह ‘रनवे 34’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात रकुल अजय देवगण आणि अमिताभ बच्चनसोबत दिसत आहे.
Continues below advertisement
6/8
‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ हे रकुलचे आगामी सिनेमे आहेत.
7/8
रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
8/8
रकुल प्रीत सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Sponsored Links by Taboola