Radhika Merchant Net Worth : अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट कोट्यवधींची मालकीन; जाणून घ्या नेटवर्थबद्दल...

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे.

Radhika Merchant Net Worth

1/10
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटही (Radhika Merchant) कोट्यवधींची मालकीन आहे.
2/10
राधिका मर्चंट ही उद्योगपती वीरेन मर्चेंट (Viren Merchant) यांची एकुलती एक मुलगी आहे.
3/10
राधिका लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आली आहे.
4/10
राधिका स्वत: 10 कोटी रुपये संपत्तीची मालकीन आहे.
5/10
राधिकाचे वडील वीरेन मर्चेंट हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असून 755 कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक आहेत.
6/10
राधिका एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
7/10
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनी 2022 मध्ये राधिकाच्या अरंगेत्रम समारंभाचं आयोजन केलं होतं.
8/10
राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.
9/10
राधिका आता 28 वर्षांची असून निभा आर्ट्सच्या गुरू भावना ठाकर यांच्याकडून ती भरतनाट्यम शिकली आहे.
10/10
राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
Sponsored Links by Taboola