Radhika Merchant : अंबानींची सून राधिका मर्चंटबद्दल जाणून घ्या...

Radhika Merchant : राधिका आणि अनंत यांचा शाही विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.

Radhika Merchant

1/10
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लेकाचा म्हणजेच अनंत अंबानीचा नुकताच राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडला आहे.
2/10
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/10
अनंत अंबनीपेक्षा राधिका मर्चंट एका वर्षाने मोठी आहे.
4/10
राधिकाला शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड आहे.
5/10
राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट अकादमीमध्ये गुरु भावना ठक्कर यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
6/10
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मे 2022 मध्ये राधिका मर्चंटसाठी खास अरंगेत्रम सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
7/10
राधिकाला नृत्यासह वाचणाची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे.
8/10
राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
9/10
राधिका आणि अनंत यांचा शाही विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे.
10/10
राधिका आणि अनंत यांच्या लग्नसोहळ्यात उद्योगपती, राजकारणी मंडळींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
Sponsored Links by Taboola