Radhika Apte : ‘मोनिका, ओ माय डार्लिंग...'; राधिका आपटेच्या नवा बोल्ड लूक चर्चेत

Monica O My Darling Promotion : अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूडच्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

Radhika Apte Photos

1/9
राधिका आपटे तिच्या स्टायलिश अंदाजाने नेहमीच चाहत्यांना वेड लावते.
2/9
सध्या या 'डस्की ब्यूटी'चा सिंझलिग लूक चर्चेत आहे.
3/9
नव्या फोटोंमध्ये राधिका आपटे नेट टॉप आणि ग्रीन ब्लेझरमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.
4/9
राधिका आपटे सध्या ‘मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
5/9
‘मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
6/9
या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेसोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमी कुरेशी हे कलाकारही आहेत.
7/9
राधिकाने हिंदी, तामिळ, बंगाली, तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
8/9
राधिका आपटेने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
9/9
राधिकाने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
Sponsored Links by Taboola