Raashii Khanna : डीप नेक ब्लाऊज, नेटची साडी... टेड्रिशनल अंदाजात राशी खन्ना दिसतेय भारी

Raashii Khanna Photos : अभिनेत्री राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Raashii Khanna Photos

1/9
अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे.
2/9
राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
3/9
आता पुन्हा एकदा राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे.
4/9
लाईट पिंक रंगाच्या साडीत राशी खन्ना फारच सुंदर दिसत आहे.
5/9
डीपनेक ब्लाऊज, चोकर नेकलेस आणि मिनिमल मेकअपमुळे राशीचा हा लूक उठून दिसत आहे.
6/9
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.
7/9
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
8/9
राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
9/9
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.
Sponsored Links by Taboola