Prajaktta Mali: प्राजक्ताचा खास लूक; फोटोला दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष
प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
(Prajaktta Mali/Instagram)
1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8
प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8
लाल आणि ऑरेंज कलरची साडी, ज्वेलरी अशा ट्रेडिशनल लूकमधील फोटो प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/8
प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे… सुखाला साज नवा चढला… '
5/8
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/8
सध्या प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
7/8
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
8/8
प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 28 Apr 2023 06:05 PM (IST)