Prajakta Mali: 'ब्युटी इन ब्लॅक'; प्राजक्ताच्या क्लासी लूकनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

(Prajakta Mali/instagram)

1/10
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करते. (Prajakta Mali/instagram)
2/10
प्राजक्तानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Prajakta Mali/instagram)
3/10
क्लासी ब्लॅक ड्रेस आणि इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले. (Prajakta Mali/instagram)
4/10
'Believer of magic' असं कॅप्शन प्राजक्तानं या फोटोला दिलं आहे. (Prajakta Mali/instagram)
5/10
प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Prajakta Mali/instagram)
6/10
प्राजक्ताला इन्स्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(Prajakta Mali/instagram)
7/10
प्राजक्ताच्या चाहत्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Prajakta Mali/instagram)
8/10
सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे(Prajakta Mali/instagram)
9/10
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं प्राजक्ता सूत्रसंचालन करते.(Prajakta Mali/instagram)
10/10
काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताची रानबाजार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली.(Prajakta Mali/instagram)
Sponsored Links by Taboola