Prabhu Deva: वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप
प्रभूदेवा (Prabhu Deva) हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे. प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.
(Prabhu Deva/Instagram)
1/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhu Deva) हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे.
2/8
प्रभूदेवाची दुसरी पत्नी हिमानीनं एका मुलीला जन्म दिला आहे.
3/8
प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे.
4/8
एका मुलाखतीमध्ये प्रभूदेवाने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यानी सांगितले की, 'होय ही बातमी खरी आहे. या वयात म्हणजेच 50 व्या वर्षी मी पुन्हा बाप झालो आहे आणि मी खूप आनंदी आहे.'
5/8
पुढे प्रभूदेवानं सांगितलं, 'आता मी माझे काम खूप कमी केले आहे. कारण बरेच दिवस मला वाटत होते की. मी केवळ इकडून तिकडे पळत आहे. पण आता सर्व काम पूर्ण झाले आहे. आता या गर्दीपासून दूर राहून मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.'
6/8
प्रभू देवाने 2020 मध्ये हिमानीसोबत विवाह केला होता. हिमानी सिंह ही डॉक्टर आहे.
7/8
प्रभूदेवाचा चाहता वर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो.
8/8
सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रभूदेवा हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 466K फॉलोवर्स आहेत.
Published at : 12 Jun 2023 05:35 PM (IST)