Prabhas New Car | 'बाहुबली' प्रभासने 6 कोटींना खरेदी केली त्याची ड्रीम कार
prabhas
1/6
'बाहुबली' प्रभास सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील मोठा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
2/6
प्रभासने त्याची ड्रीम कार लॅम्बोर्गिनी खरेदी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या ड्रीम कारचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
3/6
प्रभासने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळे लॅम्बोर्गिनी कार खरेदी करणे हे त्याचं स्वप्न होतं.
4/6
प्रभासने मेहनतीच्या जोरावर त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. वडीलांच्या वाढदिवशी प्रभासने लॅम्बोर्गिनी अॅवेंटडोर कार खरेदी केली आहे.
5/6
प्रभासने खरेदी केलेल्या या लॅम्बोर्गिनी कारची किंमत जवळपास 6 कोटी रुपये आहे.
6/6
प्रभासने या कारचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रभास कारची एक चक्कर मारताना दिसत आहे.
Published at : 30 Mar 2021 10:10 AM (IST)