Popatlal : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील पोपटलाल एका भागासाठी किती मानधन घेतो?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
12 Jan 2023 07:28 PM (IST)

1
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील पत्रकार पोपटलाल खऱ्या आयुष्यात खूपच श्रीमंत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
पोपटलाल ही भूमिका मालिकाप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे.

3
मालिकेतील कंजूस पोपटलाल खऱ्या आयुष्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
4
मीडिया रिपोर्टनुसार, पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक 15 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.
5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील एका भागासाठी तो चांगलच मानधन घेतो.
6
मालिकेतील एका भागासाठी तो 60 हजार मानधन घेतो.
7
गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेच्या माध्यमातून पोपटलाल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
8
पोपटलालकडे स्वत:ची अशी आलिशान मर्सिडीज कारही आहे.
9
'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' मधून त्याने अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.
10
'जसुबेन जयंती लाल जोशी की जॉइंट फैमिली' या मालिकेतदेखील श्यामने काम केलं आहे.