Pooja Sawant: पूजाच्या फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; नेटकरी म्हणतात, 'अधीर मन झाले'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
14 Jun 2023 06:17 PM (IST)
1
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
पिवळ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस, मोठे इअरिंग्स आणि हाय हिल्स अशा लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4
पूजाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं असून नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
5
'स्वतःचा सन्मान करा' असं कॅप्शन पूजानं या फोटोला दिलं आहे.
6
पूजाच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अधीर मन झाले' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अय कलरफुल'
7
गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8
पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.